Friday, 30 December 2016

                       फेरो  सिमेंट  शीठ   तयार   करणे 

      फेरो सिमेंट  शीठ करायला लागणारे साहित्य ........
     चिकन मेस  जाळी   वेल्डमेस  जाळी सिमेंट वाळू 
 बायडिंग तार  बार  6 mm  इत्यादी ...

       फेरो  सिमेंट शीट करायची  कृती 
   सर्व  प्रथम लाकडी फ्रेम तयार करणे  

  6 mm बार घेणे त्याची  1*1 फ्रेम तयार करणे 

त्यानंतर वेल्ड्मय जाळी बायडिंग तारेने फ्रेमला बांधून घेणे व त्याच्या वरून चिकन मेस जाळी बांधून घेणे 
व आपल्याला लागेन तेवढ्या प्रमाणात सिमेंट पाणी  वाळू यांचे मिश्रण करणे व त्या फ्रेम वर टाकणे 
व ते  वाळल्या नंतर लाकडी फ्रेम  काढून घेणे  





                फॅब लॅब प्रोजेक्ट.
         persistent ऑफ vision materiyal
     

1.       ardunio bord.
2.       ९ volt bettery.
3.       l.e.d ५ per १ watt.
4.       resister ५ १०० ओहम.
5.       वायर.
6.       p.c.b.
7.       fan.
8.       Adapter charger.
9.       Pin.
10.   Transformer
11.   Ardunio software.  Programming cod.



Tuesday, 27 December 2016

              विटांची रचना.


1. फ्लेमिश बॉंड- समोरून पाहिल्यास एका बाजूवर दुसरी बाजू दिसते.


2. हेडर बॉंड- या रचनेत विटांची हेडर बाजू दिसते. तर दुसरा भाग विटांवर दिसतो.


3. इंग्लिश बॉंड- या रचनेत विटांची रचना हेडर व दुसरी बाजू स्ट्रेचर बोंड प्रमाणे दिसते.


4. रेटtrap- या रचनेला वीट  आडव्या लावल्या जातात. व बॉंड आतच्या बाजूने रचना फ्लेमिश सारखी असते.


5. स्ट्रेचर बॉंड- समोरून पहिले असता सांधा  मोड या प्रकारात दिसते.


सध्या मातीच्या आणि konkritच्या बनवलेली विटा मार्केट मध्ये दिसतात.
मातीच्या विटांचे आकारमान ९*४*३ इंच.
तर काँक्रीटच्या विटांचे आकारमन १२*८*४ इंच.






Friday, 9 December 2016

          


सोलर ड्रायर तयार करणे ...............

 


LT सांधा तयार करणे ...



L T सांधा तयार करणे
जेव्हा लाकडाच्या वस्तू आपण एकमेंकाच्या खाच्यात खाचे घालून जोडतो त्यास L T सांधा असे म्हणतात.

L T सांधा आपण आपण लाकडाच्या अथवा दुसऱ्या कोणत्याही फर्निचर वस्तूला L T सांधा करू  शकतो

L T सांध्याचा उपयोग

L T सांध्या मुळे आपल्या वस्तूला भक्कम पणा येतो
L T सांध्यामुळे आपल्या वस्तूला आकार पण येतो व ती वस्तू व्यवस्तीत पण दिसते





               Fab lab project

                Persistent of visen
Material :
1 ) aurdino board
2 ) 9 volt  bettry
3 ) holder  
4 ) LED-5
5 ) rasistence
6 ) wire
7 ) PCB
8 ) computer aurdino softwear
9 ) fan        or   motor




FAB    LAB           

( Repcted image )


Material
1 ) LED -5    1watt per
2 ) PCB
3 ) 5 volt power supply
4 ) wire
5 ) pin
6 ) transformer ac/dc

7 ) box  maker