Tuesday 28 February 2017



                प्लास्टिक BOTTLE पासून बेंच तयार करणे.

प्रथम BOTTLE मध्ये माती भरून घेणे .
जागा फिक्स कारणे.
घेतलेले अंतर ५फुट १\२५ रुंद असे मापे घेतली.
पाया खोदणे.

त्या खाड्या मध्ये माल ओतणे, व प्लेन करणे.
त्या मध्ये BOOTLE लावणे.
त्यानंतर लाईन दोरीने प्लेन BOTTLE लावणे.
पहिल्या थराला एकून = १७ BOTTLE लागल्या.
त्यानंतर त्या मध्ये बुरुमाचे तुकडे टाकले, जेणे करून आपल्याला मालाचे प्रमाण कमी लागेल.
व त्यावर पाणी मारून, मालाने पूर्ण पाने भरून घेतले.
दुसऱ्या थराला कडेने दोन विटा लाऊन दोरीने BOTTLE सरळ रेषेत लावल्या. विटा ह्या RIGHT ANGLEच्या द्वारे लावल्या.
दुसऱ्या थराला          विटा लागल्या.
त्यानंतर त्यामध्ये बुरुमाचे गोटे टाकून कडेने रंध्याने कडेची बाजू प्लेन करून घेणे.
विटांच्या कडेने माल भरून घेणे.
व त्या नंतर LEVEL TUBE च्या द्वारे LEVEL करून घेतली.
पाचव्या थारापर्यंत विटा लावल्या व बुरुमाचे गोटे त्या मध्ये टाकले.
तिसरा थराला          विटा लागल्या.

 असे करताना प्रत्येक थराला रंध्याचा वापर करून कडेने प्लेन कारणे.

चवथ्या थराला      BOTTLE लागल्य.
 पाचव्या थराला       विटा लागल्या.
BOTTLE ह्या सरळ रेषेत लावणे. व  LINE दोरीचा उपयोग करावा.
कारण BOTTLE ची DESIGN सरळ रेषेत येईल.
शेवटचा थर झाला कि वरील बाजू मालाने प्लेन करून घेणे.
 व कडेच्या विटा ३-४ दिवसांनी काढाव्यात.



                            व्हर्निअर.




१ मेन स्केल रीडिंग

२ व्हर्निअर स्केल रीडिंग.


     सूत्र- no of division on main   scale reading.
          Tatal no of division in verniar scale riding.

L/50 =0.02       1/10 =0.02
                    (verniar scale *L.C
=11 +(7*0.02)
=11+(0.14)
=11.15



               L angle cut करणे.


     मी पहिले ८० angle cut केले.
      घेतलेले अंतर = १.२१ meter
     एकून एका angle मध्ये १.२१  चे ५ तुकडे कापले गेले.
        एकून angle १६ लागले.

    दुसरे ५५ angle चे तुकडे करणे.
    माप १.१८ मीटर
    एक angle मध्ये ५ तुकडे निघाले.
     एकून angle ११ लागले.



तिसरे 30 तुकडे कट करणे.
माप १ मीटर
१ एका angle मध्ये ६ तुकडे निघाले.
totle angle लागले ५.

हे सर्व मी केल्यावर angle ला colour केला.
totle angle = १६५.
८० + ३० + ५५ =१६५ .
८०= Green
५५= Red
३०= black
                 angle cut करायचे कसे?
        त्याचे सूत्र.

         Formula.
Red = ५५ = .४०३३५५*६/२- ०.०२५ =1.18 meter

Green = 80 = .412412*6/2- 0.025= 1.21 Meter

Black = 30 = .3490508*6/ 2- 0.025= 1 meter.


       अशा प्रकारे मी ६ मीटर डोम तयार कराय शिकलो.

Tuesday 21 February 2017


  
                                  pass pot size photo कसे करतात .



१) कोणत्याही फोटोला crop करणे .

२) width-१.४५inch , hight-१.९५inch Resolution-500

३) crop करून आपल्याला पाहिजे तेवढा फोटो enter केल्याने फोटो कट होतो.

४) photo wraith click , convas size

५) width- १.५ , hight-२.०     (ok)

६) त्याच्या नंतर edit मध्ये q fint patten name टाकणे नंतर (ok) 

७) त्याच्या नंतर ctrl (n) 

८) width-६ इंच , hight-inch , mode-KGB colour घेणे .

९) shift-५ ( use patten घेणे ) .