प्रोजेक्ट अहवाल २०१६-१७
प्रोजेक्टचा विभाग : उर्जा आणि पर्यावरण
प्रोजेक्टचे नाव : मोटार
रिवायडिंग करणे
प्रोजेक्टचे ठिकाण- विज्ञान
आश्रम पाबळ
प्रोजेक्ट
कर्ता:ऋषिकेश गायकवाड व ऋतिक साकोरे
चालु केलेली दिनांक:१४-९-१६
संपलेली
दिनांक: २५-९-१६
मार्गदर्शक प्राचार्य
सुयोग सर श्री
विशाल सर
प्रोजेक्ट
नोंद
उद्देश :मोटार मध्ये कुठला
प्रोब्लेम आला किंवा मोटार जळाली
तर त्या
मोटरला रिवायडिंग करणे
साहित्य : कोपर वायर puc पेपर black पेपर नायलॉन टेप
साधने : पक्कड
हातोडी दोन लाकडी ठोकळे एक लाकडी पातळ पट्टी कैची
नियोजन : पहिली आम्ही
पूर्ण खोललेली मोटार घेतली त्या
मोटारचा आमच्याकडे
कोणत्याही प्रकारचा DATA
नव्हता
त्या DATA साठी आम्ही धावपळ केली. व स्वामी सरांनी
आम्हांला
तो DATA शोधून दिला.पुढील प्रमाणे.......
MAKE: COROMTON
HP:1 HP 1 HOURS POWER
CONNECTION: STAR
PHASE: 3 THREE PHASE
COIL SPECH: 1-6
WIRE GUIGE:23 GUIGE
WINDING:SINGEL LEAR
SOLTS:24
TURN:110
COIL:12
DAIGRAM=
कृती.=
प्रथम
मोटार खोलली
मोटार
खोलताना काळजी पूर्वक तपासून घेतली
मोटर
चा आम्हांला प्रॉब्लेम काळाला प्रॉब्लेम असा होता कि मोटर ची वायडींग जळली होती .
पहिले
आम्ही किती स्लॉट आहे . ते चेक केले
मोटर
चा कॉपर वायर चा गेज चेक केला
त्या
नंतर pvc
पेपर
टाकले , नंतर coil स्पीच तपासून घेतले
त्या
नंतर coil
भरायला
सुरूवात केली .
त्या
नंतर connetion
मारले
.
पुढील
प्रमाणे ;-
star
connection:
अंदाज
पत्रक :
अं
न
|
वस्तुचे चे नाव
|
नग
|
दर
|
किमंत
|
१)
|
coil
|
१ १७१० gm
|
९००
|
९००
|
२)
|
pvc पेपर
|
१
|
२०
|
२०
|
३)
|
black पेपर
|
१
|
२०
|
२०
|
४)
|
सिल्यु
|
१ \ ५ रूपए
|
३०
|
३०
|
५)
|
पॉलिस पेपर
|
१
|
१५
|
१५
|
अडचणी
COIL
बनवताना
TUN
चुकले
ते दुरुस्त केले .
CONNETION
३ ते
४ वेळा चुकले परत ते व्यवस्तित केले .
अनुभव = मोटर कशी खोलायची ते कळाले .
PVC पेपर टाकायचे कळले .
COIL भरयचा अंदाज आला.
निरीक्षण : मोटर जर आपण योग्य पद्धतीने रिवायडिंग केली तर
तर काहीच प्रोब्लेम येत नाही.
PHOTO=