Thursday 25 August 2016

नाव :- ऋषिकेश रामदास गायकवाड

पत्ता :-येलवाडी,ता.-खेड,जि.पुणे ४१२१०९

इ-मेल :-rushikeshgaykwad225@gmail.com

मो.नंबर :-७०५७३४९५९७

कोर्स :-DBRT(२०१६-१७)


सेक्शन :-उर्जा आणि पर्यावरण      

Monday 22 August 2016

.....एलेक्ट्रिक मध्ये आता पर्यंत शिक्षण घेतलेलं ......

१) सर्किट जोडणी करणे ,  जिना वायरिंग ,हॉस्पिटल वायरिंग ,गोडाऊन वायरिंग करणे .

२) आर्थिंग करणे  : प्लेट आर्थिंग ,पाईप आर्थिंग इत्यादी

३)लायटिंग माल तयार करणे , वेगवेगळ्या सर्किट चा वापर करून डिझाईन पद्धतीने लायटिंग बनवणे .

४)घराची वायरिंग करणे ; योग्य त्या सेफ्टी चा वापर करून जोडणी करणे .
                      DBRT 2016-17


                      एलेक्ट्रिक मध्ये काम करत अशताना कोण कोण त्या गोष्टी आपण लक्षात ठेऊन  काम केल पाहिजे . म्हणजे सेफ्टी किती गरजेची आहे . त्या बद्दल आपण विचार करून काम करायला पाहिजे. चालू वायरिंग मध्ये काम करताना आपल्याला हंड्ग्लोज रबरी बूट घालणे खूप महत्वाचे आहे. चालू वायरिंग मध्ये काम करताना मेन स्वीच बंद आहे का याची खूप काळजी घ्यावी                                  


              मी विज्ञान आश्रम पाबळ येथे दिनांक १० जुलै २०१६ रोजी आलो आणि मी आता इलेक्ट्रॉनिक मध्ये विद्यार्थी म्हणून शिक्षण घेत आहे . आणि मी इलेक्ट्रॉनिक चि कामे सुद्धा केली आणि आता करत पण आहे . साधारणपणे मी आता पर्यंत केलेली कामे क्लास रूम मधील टूब लावली आणि बोर्ड लावला .


आणि आता आम्ही सिंपल सिरीज आणि पराल्लाल सर्कीट अशी तीन सर्कीट आम्ही पूर्ण पणे शिकलो आणि फक्त शिकलो नाही . तर त्याचा सराव सुद्धा आमच्या कडून करुन घेतला आहे . म्हणजे आता मला सर्कीट पूर्ण पणे मि ति जोडू शकतो आणि दुसर्याला पण समजून सांगू शकतो . त्याचप्रमाणे आम्ही आमच्या आश्रम चा परिसरात वायर ,  बोर्ड , लाईट असी जि काम असतात . ती आम्ही सराव म्हणून करतो . म्हणजे त्या मधून आमचा चागला अभ्यास होतो  . आज     .दिनांक २०/०७/२०१६   .....धन्यवाद