FAB LAB project
प्रकल्प अहवाल २०१६-१७
प्रकल्प विभाग – FAB LAB
प्रकल्पाचे नाव – लेझर कटर
प्रकल्प कर्त्याचे नाव – आकाश , अनिल ,
ऋषिकेश ,
प्रसाद , ऋतिक
प्रकल्प सुरु केलेली दिनांक : ०७/११/२०१६
प्रकल्प संपलेली दिनांक : १०/११/२०१६
मार्गदर्शक प्राचार्य
संचालक
सुहास सर
विशाल सर
अनुक्रमणिका
१)
|
प्रस्तावना
|
२)
|
उद्देश
|
३)
|
साहित्य / साधने
|
४)
|
कृती
|
५)
|
निरीक्षण
|
|
|
प्रस्तावना
लेझर कटर चा वापर करून आम्ही credit
sheet वर कोरीत काम करणे .
आणि त्या साठी लागणाऱ्या साधने उदा . LED , ५ watt बल्ब इत्यादी .
साहित्य
LED , वायर , 5 watt बल्ब इत्यादी
कृती
पहिल्यांदा coral draw वापरून image तयार करणे .
आणि ते लेझर कटर च्या मदतीने अँक्रलिक sheet वर कोरून घेणे ..
निरीक्षण
१ ) ह्या प्रकल्पाचे मी निरीक्षण केले असता मला असे
समजण्यात आले .
२ ) मी जे ह्या साठी LED जोडले होते . त्याला सोल्डरिंग योग्य
प्रकारे करता आली नाही .
३ ) आणि त्याच मुल काही LED जास्त प्रमाणात प्रकाश
देत नाहीत .
फोटो:-