Wednesday, 22 March 2017

  प्रकल्प अहवाल
    विभाग: वर्कशॉप

प्रकल्पाचे नाव : फॅब लॅब मधील रॅक व टेबल बनविणे.

प्रकल्प कर्ता: ऋषिकेश गायकवाड
साथीदाराचे नाव: प्रसाद शिळीमकर

प्रकल्प सुरु झाल्याची दिनांक:१५/२/२०१७
प्रकल्प संपल्याची दिनांक: २८/२/२०१७
मार्गदर्शक: जाधव सर,विश्वास सर
        
     


            अनुक्रमिका
१)          प्रस्तावना
२)          उद्दिष्ट
 ३)महत्व व गरज
३)          नियोजन
४)          कृती
५)          अंदाजपत्रक
६)          अडचणी
७)          फोटो

        प्रस्तावना  
फॅब लॅब मधील काम करताना साहित्य साधनांची गरज भासते. त्यांची व्यवस्थित मांडणी व्हावी यामुळे फॅब लॅब
मध्ये रॅक (मांडणी) ची गरज होती.
इतर काम काम करताना टेबल म्हणून

    
           
        * उद्दिष्टे *
  * साहित्य साधने ठेवण्यासठी
  * बसून काम करण्यासाठी टेबल ची गरज होती.  
  *महत्व आणि गरज*

* फॅब लॅब मध्ये साहित्य साधनांची गरज असते.
ते इकडे पडत असल्यामुळे ते व्यवस्थित ठेवण्यासाठी रॅक (मांडणी) ची गरज होती

* फॅब लॅब मध्ये विविध काम करण्या साठी टेबल ची गरज भासत होती.


   * नियोजन *
* पहिल्यांदा सगळ्यांचे मापन घेतले मापन घेतल्या नुसार आकृती काढली. साहित्याचे पत्रक तयार केले.
साहित्य आणल्यावर त्या मापनाचे साहित्य कट केले.

कृती :- साहित्य – L- angal,प्लायुड,कलर,वार्निश,वेल्डिंग रॉड, स्केअर टूब, रबर बुच, चिकट टेप, या सर्वांची पहिली यादी तयार केली.त्या नुसार आम्ही मटेरियल कट करून ठेवले.आकृती नुसार वेल्डीग च्या साह्याने L – angal ची मांडणी तयार केली. व ते गंजू नये म्हणून रेड ऑक्साईड हा कलर दिला. मांडणी च्या मधोमद टेबल बनवला   त्या साठी स्केअर टूब व प्लायुड व सनमाईक कट केले.

टेबल बनवण्यासाठी त्याच्या आकृती नुसार स्केअर ट्यूब व प्लायुड सन्मायिक कट केले.

     * सनमाईक लावण्याची कृती *
प्रथम आम्ही टेबलाच्या मापनानुसार सनमाईक कटर ने सनमाईक कट
करून घेतले. त्या नंतर  सनमाईक तुकड्याच्या साह्याने प्लायुड वर व
सनमाईक वर फेविकॉल पसरवून ते प्लायुड वर सनमाईक चिटकवून टाकले. सनमाईक चिकटल्या नंतर ते घट्ट चिकटण्यासाठी त्याच्या कडेने पांढरा चिकट टेप लावला.
    

        * टेबल व रॅक चे अंदाज पत्रक *        

अ.क्र
मालाचे नाव
नग
एकूण
दर
एकूण खर्च
L angle 30*30*3
३५ फुट
  १५
४५रु किलो
७२०
L angle25*25*3
 २० फुट
  ९
४५ रु किलो  
४०५
प्लायुड
६० स्के फुट
६० स्केफुट
१२०रु स्के
फुट
७२००
स्केअर टूब १.५
२० फुट
३० फुट
३० रु फुट
६००
रेड ऑक्साईड
२ लिटर
२ लिटर
२०० रु लिटर
४००
सनमायका
१० स्के फुट
१० स्केअर फुट
१०० स्केअर
फुट
१०००
कलर
२ लिटर
५००
२५० रु लिटर
५००
वेल्डिंग रॉड
५०
५०
३ रु
१५०
बॅटम पट्टी
१० फुट
१०फुट
७ रु फुट
७०
१०
वार्निश
२ लिटर
२ लिटर
२५० रु लिटर
५००
११
नट बोल्ट
२०
२०
१००
१२
फेविकॉल
१ किलो
१ किलो
२०० रु किलो
२००

  एकून खर्च
   ११८४५ रु
   मजुरी १५%
   १७७६.७५ रु
  लाईट बिल १०%
   ११८४.५ रु

* टेबल व रॅक चा अंदाज खर्च:-१४८०६.२५ काढला.


                                    टेबल चे अंदाजपत्रक

अ क्र
मालाचे नाव
नग
एकून माल
दर
एकून किमंत
प्लायुड
३५ स्केफुट
३५ स्केफुट
१२० स्केफुट
४२००
स्केअर टूब १.५*१.५
५० फुट
५०फ़ुट
 ३०फुट
१५००
स्केअर टूब१*२
१० फुट
१० फुट
३० फुट
३००
सनमायका
४० फुट
४० फुट
४० स्के फुट
१६००
फेविकॉल
१ किलो
१किलो
२००
२००
रेड ऑक्साईड
१ लिटर
१ लिटर
२०० रु लिटर
२००
कलर
१ लिटर
१ लिटर
२५० रु लिटर
२५०
नट बोल्ट
२०
२०
५ रु
१००
रबर बुच
२५ रु
१००
१०
वेल्डिंग रॉड
३०
३०
९०
११
बॅटम पट्टी
४० फुट
४० फुट
७ फुट
२८०

एकून खर्च
   ८८२०
मजुरी १५%
   १३२३
लाईट बिल१०%
   ८८२
४*८ टेबल चा एकून अंदाज खर्च ११०२५ काढला.

या अंदाज पत्रकातून मला खर्चाचा अंदाज आला.      * रॅक व टेबलाचा प्रत्यक्ष खर्च *

अक्र
मालाचे नाव
एकून माल
  दर/वजन
एकून किमंत 
L angle 30*30*3
८.५३ मीटर
४५रु किलो
३८३.६५रु
L angle25*25*3
३७.१८ मीटर
४५ रु किलो
१६७३.१रु
प्लायुड
२*७ स्के फुट
१२०रु स्के फुट
१०८०रु
स्केअर टूब १.५
१७ फुट
३० रु स्के फुट
५१० रु
रेड ऑक्साईड
१.५ लिटर
२०० रु लिटर
३०० रु
सनमायका
२*७ स्के फुट
३० रु स्के फुट
२७० रु
कलर
१.५ लिटर
२५० रु लिटर
३७५ रु
वेल्डिंग रॉड
४०
३ रु
१२०रु
बॅटम पट्टी
७ फुट
७ रु फुट
४९
१०
वार्निश
२ लिटर
२५० रु लिटर
५००
११
नट बोल्ट
१०
५ रु
५०
१२
फेविकॉल
१ किलो
२०० रु किलो
२००TOTAL
5510.75
मजुरी १५%= ८२६.६१

लाईट बिल १०% = ५५१.०७५
एकून खर्च = ६८८.११ रुपये

             *टेबलाचा प्रत्यक्ष खर्च *

अ क्र
  मालाचे नाव
एकून माल
  दर
एकून किमंत
प्लायुड
३२ स्के फुट
१२०रु स्केफुट
३८४०रु
स्केअर टूब १.५*१.५
४१ फुट
 ३० रु फुट
१२३०रु
स्केअर टूब१*२
१४ फुट
३० रु फुट
४२०रु
सनमायका
३२ स्के फुट
३० रु स्के फुट
९६०रु
फेविकॉल
१ किलो
१८०रु किलो
१८०रु
रेड ऑक्साईड
५००मिली
२०० रु लिटर
१००रु
वर्निश
५०० मिली
२५० रु लिटर
१२५रु
नट बोल्ट
  १२
५ रु
६० रु
रबर बुच
    ४
२५ रु
६० रु
१०
वेल्डिंग रॉड
२५
३ रु
७५
११
बॅटम पट्टी
२४ फुट
७ रु फुट
१६८ TOTAL
7218


मजुरी १५%=1082
लाईट बिल१०% =721
एकून खर्च =9021


अडचणी: angle वाकडे असल्यामुळे ते सरळ करताना अडचण आली. मापनानुसार रॅकची मांडणी करताना अडचण आली. प्लायुड वाकडे असल्यामुळे ते व्यवस्थित बसत नव्हते नात बोल्टची लेवल करताना ते नट
व्यवस्थित बसत नव्हते.
            
                    फोटो: