Monday 22 August 2016

              मी विज्ञान आश्रम पाबळ येथे दिनांक १० जुलै २०१६ रोजी आलो आणि मी आता इलेक्ट्रॉनिक मध्ये विद्यार्थी म्हणून शिक्षण घेत आहे . आणि मी इलेक्ट्रॉनिक चि कामे सुद्धा केली आणि आता करत पण आहे . साधारणपणे मी आता पर्यंत केलेली कामे क्लास रूम मधील टूब लावली आणि बोर्ड लावला .


आणि आता आम्ही सिंपल सिरीज आणि पराल्लाल सर्कीट अशी तीन सर्कीट आम्ही पूर्ण पणे शिकलो आणि फक्त शिकलो नाही . तर त्याचा सराव सुद्धा आमच्या कडून करुन घेतला आहे . म्हणजे आता मला सर्कीट पूर्ण पणे मि ति जोडू शकतो आणि दुसर्याला पण समजून सांगू शकतो . त्याचप्रमाणे आम्ही आमच्या आश्रम चा परिसरात वायर ,  बोर्ड , लाईट असी जि काम असतात . ती आम्ही सराव म्हणून करतो . म्हणजे त्या मधून आमचा चागला अभ्यास होतो  . आज     .दिनांक २०/०७/२०१६   .....धन्यवाद 

No comments:

Post a Comment