Friday 10 March 2017

                                                                     सिमेंटची वीट तयार करणे.

साहित्य:
           सिमेंट, वाळू, पाणी, थापी, फावडे, घमेले इत्यादी.

उद्देश:
     सिमेंटची वीत मजबूत व हलकी तयार करणे.

1.       कार्य:  प्रथम मी सर्व साहित्याची लिस्ट तयार केली. आणि जमा करून घेतले.
2.       त्यानंतर वीत तयार करण्यासाठी घेतलेले प्रमाण सांगितल्या प्रमाणे. १:३ व १:६ इतके.
3.       आणि त्या सर्व साहित्यात पाणी टाकून मश्रण तयार केले.
4.       मशीनला प्रथम मी ओईल ने पुसून घेतले.
5.       व नंतर मशीन मध्ये माल टाकणे.
6.       साचा बाहेर गेलेल्या माल थापीने आत टाकणे. व जोरात prees करणे.
7.        माल साच्यात टाकला असता असता ५-६ वेळा prees करणे. जेणे करून माल घट्ट बसेल.वीट चांगली बसेल.
8.       त्या नंतर साचा हळूहळू खाली करणे.नंतर आपली वीट चांगली तयार होईल.

9.       वीट तयार झाली असता लांबी*रुंदी*उंची व्यवस्तीत असावी.

No comments:

Post a Comment