Friday 10 March 2017

                                                     coat ला प्लायवूड बसवणे.
३-१-१७


coat ला प्लायवूड बसवणे.
प्रथम coat चे माप घेणे. त्याचे माप  उभे ७० आडवे २७ इतके.
 त्या नंतर प्लायवूड प्लायवूड  प्लायवूड cutter ने मापात कापणे.
मी प्लायवूड लावत असताना तो प्लायवूड एका बाजूने उचलत होता.
त्या साठी  मी तो
प्रोब्लेम कळला. त्यासाठी मध्य भागी ऐक SQURE TUBE लावली. त्याने ती अडचण दूर झाली.

 त्या SQURE TUBE ला COLOUR देणे.

No comments:

Post a Comment