Friday 10 March 2017

                               विटांची रचना.


1.       फ्लेमिश बॉंड- समोरून पाहिल्यास एका बाजूवर दुसरी बाजू दिसते.

2.       हेडर बॉंड- या रचनेत विटांची हेडर बाजू दिसते. तर दुसरा भाग विटांवर दिसतो.

3.       इंग्लिश बॉंड- या रचनेत विटांची रचना हेडर व दुसरी बाजू स्ट्रेचर बोंड प्रमाणे दिसते.

4.       रेटtrap- या रचनेला वीट  आडव्या लावल्या जातात. व बॉंड आतच्या बाजूने रचना फ्लेमिश सारखी असते.


5.       स्ट्रेचर बॉंड- समोरून पहिले असता संड मोड या प्रकारात दिसते.


सध्या मातीच्या आणि konkritच्या बनवलेली विटा मार्केट मध्ये दिसतात.
मातीच्या विटांचे आकारमान ९*४*३ इंच.
तर काँक्रीटच्या विटांचे आकारमन १२*८*४ इंच.




No comments:

Post a Comment