Saturday, 12 November 2016

                                     मोटार stater रिपेअर करणे 
      सुरवातीला बिगाडलेला  stater आम्ही शेत तळयातून आणला 
  त्या नंतर आम्ही त्या statar ची माहिती घेतली .
त्यात असा प्रोब्लेम असा होता कि statar पडत नव्हता , 
तो statar आम्ही खोलून त्याच्या त्याचे पार्ट पहिले चेक केले .
नंतर आम्ही पलीश पेपरने साफ केला त्या statar मध्ये गंज चढला होता 
म्हणून stater पडत नव्हता त्या statar हा प्रोब्लेम  होता कि त्याच्या वर गंज चढला होता 

No comments:

Post a Comment