Saturday, 12 November 2016

   FAB LAB मध्ये आम्ही smaile circit बनवत असताना आम्हाला 

त्या बद्दल काय वाटले . आणि आम्ही हे सर्व शिकत असताना आम्हाला 

काही त्या मध्ये प्रोब्लेम आढळून आले .. 


1 ) सुरवातीला आम्ही ह्या वरती काम करत असताना आम्हांला 

समजण्यात आल नसल्यामुळ काय कराव हे समजत नव्हत ..

२ ) त्याच प्रमाणे आम्ही सर्किट समजून घेतलं नाही ..

३ ) आणि आम्ही आमच्या कामावर वेळेचं भान ठेवल नाही ..

४ ) साधारणत आम्ही हे काम दोन ते तीन तासात केल . 

५ ) कारण आम्ही प्रत्येक विध्यार्थी त्याचा अभ्यास करून घेत होतो ..



















                आणि आम्ही smaile circit बनवून तयार केल्या नंतर  

 इलेक्ट्रिक चे विद्यार्थी आणि आमचे मार्ग दर्शक सुहास सर ..

No comments:

Post a Comment