Saturday, 12 November 2016

                                 सोलर कुकरचा अभ्यास करणे 
           
   सोलर कुकर म्हणजे सूर्य चूल यासाठी कोणत्याही gas किंवा लाकूड 
   न वापरता येणारा सोलर कुकर... 
   पहिली आम्ही सोलर कुकर विषयी माहिती घेतली 
त्यात box आरसा काच रबर पत्रा इत्यादी गोष्टीचा वापर होतो.
 काच व रबर हे उर्जा बाहेर पडू नये म्हणून लावतात 
आम्ही सोलर कुकर भात शिजवायला टाकला होता 
    
 भात १०० gm 
मीठ १ चमचा 
पाणी २१०० m
एवढा भात शिजवायला ६ तास लागले
सोलर कुकर आपण हा नैसग्रिक वापरू शकतो व आपण घरातील gas ची 
बचत करू शकतो . 

No comments:

Post a Comment