सेप्टी नियम
१) एखाद्य मेन वायरिंग चे काम करत
असतानाते आपन मेन डीपी बंद केलेला असावा आणि आपण करत करणार आहोत त्याची आपण
परवानगी घेतलेली असावी .
२) तसेचआपण करण्यासाठी जात आहोत म्हणून
आपल्याकडे लायसन असले पाहिजे . म्हणजे आपण काम व्यवस्तीत करू शकतो .
३) आपण लाईट चालू असताना काम करत असलो
तर आपण पूर्ण सेप्टी चा वापर करणे गरजेचे आहे
No comments:
Post a Comment