Thursday, 6 October 2016



मोटर रिवायडिंग करून त्याचा वापर करणे
 ....


 1 ) आपण नवीन मोटर रिवायडिंग करून त्याचा आता वापर करणार आहोत .


२ ) सुरवातीला तर आपण आपल्याला हव्या त्या ठिकाणी मोटर लाऊन घेणार आणि त्याची योग्य प्रमाणे जोडणी करून घेणार .
.

3 ) आपण जर मोटर रिवायडिंग करताना आपल्या मोटर च्या बॉडीला जरा सी जरी coil tech केली असली तर आपल्या मोटर मध्ये आपल्याला problem येऊ शकतो 
.

) साधारणत आपल्याला एक मोटर दुरुस्ती करून आपल्याला त्याचा नंतर हळू हळू आपली प्र्याक्टीश आपण आपला एक छोटासा व्यवसाय पण चालू करू शकतो .


५ ) आणि मोटर रिवायडिंग करणे म्हणजे काय फार मोठी जबाबदारी नसते . फक्त आपण आपल्या कामावर लक्ष ठेऊन काम केल तर सर्व होते ...

६) आता पर्यंत मी १.५ h p तळ्यातली मोटार रिवायडिंग केली 


No comments:

Post a Comment