प्लेन टेबल सर्वे शिकवत अशताना आम्हांला सुयोग सर नी सर्व माहिती अगोदर सांगून पेपर वरती आराखडा काढून दाखवला त्याचा नंतर आम्ही योग्य त्या
प्रमानात टेबल लाऊन घेतला आही टेबल चा बरोबर मध्ये कागद ठेऊन आम्ही त्याचा वरती जमिनीचे आलेले माप म्हणजे सरळ रेषेत लाऊन घेतलेले माप आम्हांला मिळाले
आणि आम्ही प्लेन टेबल सर्वे करायला शिकलो .....
No comments:
Post a Comment