होस्टेल no .
3 च्या रूम ची वायरिंग करत असताना आम्ही
अगोदर च्या बोर्ड वायरिंग ची पूर्ण
DAIGRAM काढून घेतला
आणि नंतर काम करण्याश सुरवात केली . पण आम्ही आमच्या रूम मधला पूर्ण
SUPPLAY बंद न करताच
काम करू लागलो . आणि वायरिंग खोलात असताना मला शॉक लागला .
आणि मग मी पाहत होतो कि मी तर लाईट पूर्ण बंद केली होती आणि नंतर काम काम करायला सुरवात केली पण आपल्याकडून लहान मोठ्या चुका होत असतात . पण आपण त्या कडे न देता काम करण्याश सुरवात करतो .
पण आपण इलेक्ट्रिक चे काम करत आहोत आणि ह्या साठी आपण किती काळजी घ्यावी हे काम चालू करण्या अगोदरच विचार करून सेफ्टी वापरून काम करावे .
आणि कधी पण आपल्या रूम चा d . p switch बंद करून काम करावे ...

नंतर पुन्हा मी क्लास रूम पाशी आलो आणि परत त्या बोर्ड कडे पाहत राहलो . पण मी तसाच न ;राहता पूर्ण बोर्ड खोलून परत वायरिंग केली . आणि मग त्या मधून मला असे
समजले कि बोर्ड मधेच problem होता आणि तो पण असा कि
FHASE ला nutral आणि nutral ला fhase वायर जोडली होती
No comments:
Post a Comment