Tuesday, 27 December 2016

              विटांची रचना.


1. फ्लेमिश बॉंड- समोरून पाहिल्यास एका बाजूवर दुसरी बाजू दिसते.


2. हेडर बॉंड- या रचनेत विटांची हेडर बाजू दिसते. तर दुसरा भाग विटांवर दिसतो.


3. इंग्लिश बॉंड- या रचनेत विटांची रचना हेडर व दुसरी बाजू स्ट्रेचर बोंड प्रमाणे दिसते.


4. रेटtrap- या रचनेला वीट  आडव्या लावल्या जातात. व बॉंड आतच्या बाजूने रचना फ्लेमिश सारखी असते.


5. स्ट्रेचर बॉंड- समोरून पहिले असता सांधा  मोड या प्रकारात दिसते.


सध्या मातीच्या आणि konkritच्या बनवलेली विटा मार्केट मध्ये दिसतात.
मातीच्या विटांचे आकारमान ९*४*३ इंच.
तर काँक्रीटच्या विटांचे आकारमन १२*८*४ इंच.






No comments:

Post a Comment