Friday, 30 December 2016

    सिमेंटची वीट तयार करणे

प्रथम साहित्याची लिस्ट तयार करणे

साहित्य- सिमेंट,वाळू,पाणी,थापी,फावडे,घमेले इ...

सिमेंटची वीट तयार करत असताना आपण सगळ्या
गोष्टीचे प्रमाण  बघितले पाहिजे..

त्या मध्ये सिमेंटचे आणि वाळूचे प्रमाण 1:6 घेणे
म्हणजे 1 घमेले सिमेंटचे 6 घमेले वाळूचे असे प्रमाण घेणे .
पाण्याचे प्रमाण 1:3 घेणे

त्यांचे मिश्रण करून माल व्यवस्तीत आहे का ते चेक करणे .
त्यां नंतर त्यांचे मिश्रण मशीनच्या साचात मध्ये टाकून तिला प्रेस करणे

नंतर साचा हळूहळू खाली घेणे
व आपली वीट झाली असता तिची लांबी रुंदी उंची चेक करणे...


No comments:

Post a Comment