LT सांधा तयार करणे ...
L T सांधा तयार करणे
जेव्हा लाकडाच्या वस्तू आपण
एकमेंकाच्या खाच्यात खाचे घालून जोडतो त्यास L T सांधा असे म्हणतात.
L T सांधा आपण आपण लाकडाच्या अथवा
दुसऱ्या कोणत्याही फर्निचर वस्तूला L T सांधा करू शकतो
L T सांध्याचा उपयोग
L T सांध्या मुळे आपल्या वस्तूला
भक्कम पणा येतो
L T सांध्यामुळे आपल्या वस्तूला
आकार पण येतो व ती वस्तू व्यवस्तीत पण दिसते
No comments:
Post a Comment