फेरो सिमेंट शीठ तयार करणे
फेरो सिमेंट शीठ करायला लागणारे साहित्य ........
चिकन मेस जाळी वेल्डमेस जाळी सिमेंट वाळू
बायडिंग तार बार 6 mm इत्यादी ...
फेरो सिमेंट शीट करायची कृती
सर्व प्रथम लाकडी फ्रेम तयार करणे
6 mm बार घेणे त्याची 1*1 फ्रेम तयार करणे
त्यानंतर वेल्ड्मय जाळी बायडिंग तारेने फ्रेमला बांधून घेणे व त्याच्या वरून चिकन मेस जाळी बांधून घेणे
व आपल्याला लागेन तेवढ्या प्रमाणात सिमेंट पाणी वाळू यांचे मिश्रण करणे व त्या फ्रेम वर टाकणे
व ते वाळल्या नंतर लाकडी फ्रेम काढून घेणे

No comments:
Post a Comment